Rickshaw Driver Beats Up Passenger: भाडे देण्यास नकार देणाऱ्या प्रावाशाला रिक्षाचालकाची बेदम मारहाण, पाहा व्हिडिओ

सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक रिक्षा चालक प्रवाशाला मारहाण करत आहे. प्रवाशांचा प्रवास संपल्यानंतर त्याने रिक्षा चालकाला भाडे देण्यास नकार दिला.

Viral Video

Rickshaw Driver Beats Up Passenger: सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक रिक्षा चालक प्रवाशाला मारहाण करत आहे. प्रवाशीचा प्रवास संपल्यानंतर त्याने रिक्षा चालकाला भाडे देण्यास नकार दिला. त्यानंतर रिक्षा चालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रवाशाला चालक लाथा बुक्कीने मारतोय. एवढेच नव्हे तर चप्पल काढून चप्पलेने देखील चोप देतो. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement