सध्या सोशल मीडियावर (Social Media) विविध व्हिडिओ व्हायरल (Viral VIdeo) होत असतात. असाच  आणखी व्हिडीओची भर पडली आहे. ज्यामध्ये शाळकरी मुली जोरदार भांडत आहेत. व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुली शाळेच्या बाहेरच एकमेकींचे केस ओढताना आणि एकेमकांना मारताना दिसत आहेत. दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुली एकमेकींचे केस ओढत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)