Video: जवानाला नतमस्तक होताना चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल, खासदार महोदयांकडून चिमुकलीचं विशेष कौतुक

जवानाला नतमस्तक होतानाचा चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाचं चर्चेत आहे. मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) खासदार पी सी मोहन (MP P C Mohan) यांनी या चिमुकलीचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर करत चिमुकलीसह पालकांचं कौतुक केलं आहे.

एका चिमुकलीचा जवानाला नतमस्तक होतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये ही चिमुकली जवानांजवळ जावून जवानाच्या पाया पडते. या चिमुकलीचं सोशल मिडीयावर जोरदार कौतुक होत आहे. तसेच मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) खासदार पी सी मोहन (MP P C Mohan) यांनी या चिमुकलीचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर (Twitter) शेअर केला असुन आपल्या पाल्यांला देशभक्तीची शिकवण देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे असं कॅप्शन (Caption) त्यांनी या व्हिडीओला दिलेलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement