Viral Video: चांद नवाबचा पुन्हा प्रहार! पाकिस्तानी पत्रकाराचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

"दुबळे आणि कमकुवत लोकांनी आज समुद्रकिनारी येऊ नये, अन्यथा ते वार्‍याने उडून जाऊ शकतात", त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.

Chand Nawab (Photo Credit - Twitter)

आपल्या अनोख्या वार्तांकन शैलीसाठी ओळखले जाणारे, चांद नवाब, पाकिस्तानमधील पत्रकार अलीकडेच कराचीच्या धूसर हिवाळ्यात कव्हर करताना दिसले. ट्विटरवर शेअर केल्यानंतर या क्लिपला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. "दुबळे आणि कमकुवत लोकांनी आज समुद्रकिनारी येऊ नये, अन्यथा ते वार्‍याने उडून जाऊ शकतात", त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.

Tweet

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now