Zoom Layoff: 'झूम' मधून 15% कर्मचार्यांवर नोकर कपातीची कुर्हाड; 1300 जणांना नारळ मिळण्याची शक्यता
झूम मध्ये नोकरकपात करण्यात आली आहे.
कोविड संकटामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरसिंग करण्यासाठी पसंतीच्या ठरलेल्या 'झूम' मध्ये आता नोकरकपात होणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, झूम मध्ये 15% नोकरकपात म्हणजे 1300 जणांना नोकरी गमवावी लागणार आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया करणार 18,000 कर्मचाऱ्यांची भरती; 3,000 असतील प्रोबेशनरी ऑफिसर्स, जाणून घ्या सविस्तर
Cyber Slavery Racket: ऑनलाईन गुन्हेगारीसाठी भारतीय व्यक्तीची म्यानमारला तस्करी; महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून चौघांना अटक
Water Cuts in Pune: पुण्यात सोमवारपासून रोटेशन पद्धतीने पाणीकपात; PMC ने जारी केले क्षेत्रनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर
Cognizant to Hire 20,000 Freshers: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! कॉग्निझंट 2025 मध्ये 20,000 तरुणांना नोकरी देणार
Advertisement
Advertisement
Advertisement