WhatsApp 24 ऑक्टोबर पासून 'या' iPhones ला नाही करणार सपोर्ट

जुना आयओएस असणार्‍या युजर्सनी आयओएस 12 साठी अपडेट करुन घेण्याचं आवाहन केले आहे.

WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

WABetaInfo, च्या माहितीनुसार आता 24  ऑक्टोबर पासून WhatsApp iOS 10 आणि iOS 11 असणार्‍या आयफोन मध्ये काम करणार नाही. जुना आयओएस असणार्‍या युजर्सनी आयओएस 12 साठी अपडेट करुन घेण्याचं आवाहन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement