WhatsApp Down: व्हॉट्सअ‍ॅप ची सेवा मागील 30 मिनिटांपासून खंडीत

भारतात व्हॉट्सअ‍ॅप ची सेवा मागील 30 मिनिटांपासून खंडीत झाली आहे.

WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

भारतात व्हॉट्सअ‍ॅप ची सेवा मागील 30 मिनिटांपासून खंडीत झाली आहे. मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप हे आज प्रत्येक स्मार्टफोन युजर्ससाठी मोठ्या पसंतीचं अ‍ॅप आहे. भारतासह जगभरात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपचा वापर युजर्स करू शकत नसल्याने ट्वीटर वर #whatsappdown चा ट्रेंड सुरू झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement