Twitter Layoffs: पुन्हा एकदा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना नारळ, ट्विटरमधील ‘या’ विशिष्ट विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरकपात

ट्विटरच्या कंटेंट ट्रस्ट आणि सेफ्टी विभाग म्हणजेचं ट्विटरवर पब्लिश केला जाणारा कंटेंट प्रसारीत होण्यासारखा आहे का त्यात काही भडकाऊ भाषण किंवा कुणाच्या भावना दुखावणारा डेटा आहे हे पडताळणी करणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांची ट्विटरने नोकरकपात केली आहे.

Twitter | (Photo Credit - File Image)

ट्विटर मधील कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा बेरोजगारीची टांगती तलवार लटकत आहे. कारण ट्विटरच्या कंटेंट ट्रस्ट आणि सेफ्टी विभाग म्हणजेचं ट्विटरवर पब्लिश केला जाणारा कंटेंट प्रसारीत होण्यासारखा आहे का त्यात काही भडकाऊ भाषण किंवा कुणाच्या भावना दुखावणारा डेटा आहे हे पडताळणी करणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांची ट्विटरने नोकरकपात केली आहे. तरी ट्विटरच्या या निर्णयामागे केवळ नोकरकपात हेचं चिंतेचं कारण नसुन ठरवून याच विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरकपात का केली असावी ही देखील विचार करण्यासारखा विषय आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement