Twitter Down: व्हॉट्स अॅप इंस्टाग्राम पाठोपाठ आता ट्विटर डाऊन, ट्विटर वापरकर्त्यांकडून विविध तक्रारी

सोशल मिडीया मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर डाऊन झाली असल्याच्या तक्रारी काही ट्विटर वापरकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

गेल्या आठवड्यातच बहुचर्चित सोशल मिडीया अॅप तब्बल अडीच तासांसाठी डाऊन झालं होत. तेव्हा व्ॉट्स अॅपवर कामकाज चालाण्याऱ्या अनेक वापरकर्त्यांचं लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती पुढे आली होती. पण आता सोशल मिडीया मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर डाऊन झाली असल्याच्या  तक्रारी काही ट्विटर वापरकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement