Twitter Down: अनेक युजर्ससाठी अचानक डाऊन झाले ट्विटर; सोशल मिडियावर तक्रारी आणि मीम्सचा पूर
साईटवर 'This page is down' असा मेसेज दिसत आहे.
सोशल मिडिया साईट्स डाऊन होण्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. अशी कोणतीही साईट चालणे बंद झाल्यावर युजर्स त्याबाबत ट्वीटरवर तक्रारी करतात. मात्र आज संध्याकाळी भारतासह जगभरातील अनेक देशांमधील ट्विटर वापरकर्ते ट्विटर डाऊन झाल्याची तक्रार करत आहेत. लोक ट्विटर लोड करण्याचा प्रयत्न करताच, साईटवर 'This page is down' असा मेसेज दिसत आहे. याबाबत अनेक मीम्सदेखील व्हायरल होत आहेत. सध्या #TwitterDown सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होऊ लागला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement