Twitter Blue Service in India: भारतामध्ये Blue Tick Verification साठी मोजावे लागणार 'इतके' पैसे; पहा दर
भारतामध्ये ट्वीटर कडून Blue Tick Verification सेवा सुरू करण्यात आली आहे.
भारतामध्ये ट्वीटर कडून Blue Tick Verification सेवा सुरू करण्यात आली आहे. आता भारतीय युजर्सना ब्लू टिक साठी वेब वर 650 रूपये आणि Android, iOS mobile devices साठी 900 रूपये मोजावे लागणार आहेत. भारतात दर वर्षी 6,800 रुपयांचा सवलतीचा वार्षिक प्लॅन देखील ऑफर करण्यात आला आहे. त्यानुसार दरमहा अंदाजे रुपये 566.67 मोजावे लागतील.
पहा ट्वीट
Tags
Blue Tick Verification
Elon Musk
Twitter
Twitter Blue
Twitter Blue Badge
Twitter Blue Badge Verification
Twitter Blue for iPhone
Twitter Blue Service
Twitter Blue Tick Verification
Twitter Blue Tick Verification in India
Twitter CEO
Twitter Subscription Prices
ट्वीटर
ट्वीटर ब्लू
ब्लू टिक व्हेरिफिकेशन
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement