Snapchat Down In India: स्नॅपचॅट अॅप डाऊन, फोटो, व्हिडिओ अपलोड करण्यास अडथळे

स्नॅपचॅट अॅप एका मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अॅप आहे. काही तासांपासून हे अॅप बंद झाल्याची माहिती मिळाली आहे.

Snap Chat Pixabay

Snapchat Down In India: स्नॅपचॅट अॅप एका मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अॅप आहे. काही तासांपासून हे अॅप बंद झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या फोटो अपलोड करण्यासाठी युजर्संना अडचणी येत आहेत. यामुळे युजर्सना त्यांच्या मित्रांना मेसेज आणि स्नॅप्स पाठवण्यास अडथळे येत आहे. सकाळी 11.25 वाजल्यापासून यूजर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे  युजर्सनी ट्विटरवर स्नॅप्स डाऊन झाल्याचे सांगितले आहे आणि युजर्संनी नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप कंपनीने आऊटेजची कबुली दिलेली नाही.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement