Super Blue Moon 2023: तुम्ही आजचा सुपर ब्लू मून पाहिला आहे का? बऱ्याच वर्षांनी दिसला असा अप्रतिम चंद्र (Watch Video)

पृथ्वीभोवती फिरत असताना चंद्र त्याच्या सर्वात जवळ आला आहे. या कारणास्तव, तो मायक्रोमूनपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के उजळ दिसतो.

Super blue moon

Super Blue Moon 2023:  ३० ऑगस्टाला पौर्णिमेच्या निमित्ताने आकाशात सुपर ब्लू मून दिसला आहे. खगोलशास्त्रात  हा दिवस खास असल्याचे म्हटले जात आहे. पौर्णिमेच्या निमित्ताने आकाशात सुपर ब्लू मून दिसत आहे. ब्लूमून नावाने दिसणार्‍या या सुपरमूनची चमक पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा जास्त आहे, तर त्याचा आकारही थोडा मोठा दिसतो. आपल्यापासून सुमारे 3 लाख 57 हजार 181 किलोमीटर अंतरावर राहून चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना जवळ आला आहे. या कारणास्तव, तो मायक्रोमूनपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के उजळ दिसतो.

दिल्ली आणि बिहारमधील सुपर ब्लू मूनची एक झलक पाहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement