Surya Grahan 2022 Live Streaming Online: भारतात आज दिसणारं सूर्यग्रहण ऑनलाईन लाईव्ह कुठे, कधी पहाल? घ्या जाणून
भारतामध्ये आज 4 वाजून 29 मिनिटं ते संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांपर्यंतच्या कालावधी मध्ये सूर्यग्रहण आहे.
Solar Eclipse 2022 Live Streaming: भारतासह 22 देशांमध्ये आज खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 29 मिनिटं ते संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांपर्यंतच्या कालावधी मध्ये दिसणारं हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतीय आकाशात पाहू शकणार आहे. जर तुमच्याकडे सुरक्षितपणे हे ग्रहण पाहण्यासाठी कोणतेही उपकरण नसेल तर तुम्ही ऑनलाईनही हे ग्रहण पाहू शकता. खालील लिंक वर तुम्हांला ग्रहणाची स्थिती पाहता येणार आहे.
पहा खंडग्रास सूर्यग्रहण 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)