Surya Grahan 2022: भारतात सूर्यग्रहणाला सुरूवात; पहा जम्मू कश्मीर, अमृतसर मधील दृश्य (View Pics)

भारतासह 22 देशांमध्ये आज खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 29 मिनिटं ते संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांपर्यंतच्या कालावधी मध्ये दिसणारं हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतीय आकाशात पाहू शकणार आहे.

भारतामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरूवात झाली आहे. उत्तर भारतामध्ये दिल्ली, जम्मू कश्मीर, अमृतसर मध्ये ग्रहण लागलेला सूर्य नागरिक पाहू शकत  आहे. पुढील एक-दीड तास हे ग्रहण राहणार आहे. हे वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. इथे पहा Surya Grahan 2022 Live Streaming Online.

दिल्ली मधील सूर्यग्रहण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement