Moon, Mars and Venus Conjunction: अवकाशामध्ये दिसला चंद्र, मंगळ आणि शुक्र च्या युतीचा अद्भुत नजारा; ट्वीटर वर वायरल होत आहेत या खगोलीय घटनेचे फोटोज (View Pics)

चंद्र, मंगळ आणि शुक्र च्या युतीचे फोटोज सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत.

Moon | Twitter

अवकाशामध्ये अनेक अद्भूत घटना होत असतात. पण त्यामधील काही मोजक्याच आपण डोळ्यांनी थेट अनुभवण्याचं सुख घेऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे अवकाशात नुकतीच दिसलेली चंद्र, मंगळ आणि शुक्र ची युती. हे तिन्ही ग्रह पाहण्यासोबतच अनेकांनी हा नजारा कॅमेर्‍यामध्ये कैद केला आहे. सध्या ट्वीटर वर नेटिझन्सनी शेअर केलेल्या या फोटोंचा पाऊस पडला आहे. नक्की वाचा: Mysterious Sounds: एलियन्स साधत आहे पृथ्वीशी संपर्क? तज्ज्ञांनी बाह्य अवकाशातून रेकॉर्ड केले 25 रहस्यमय आवाज .

शुक्र, चंद्र, मंगळ युतीचे फोटोज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now