Earth Day 2024 Climate Change Progress Google Doodle: हवामानबदल कडे लक्ष वेधणारं वसुंधरा दिन 2024 निमित्ताने गूगलचं खास डूडल
Planet vs. Plastics या थीमवर आजचा पृथ्वी दिन साजरा केला जात आहे. Climate Change Progress निमित्त खास गूगल डूडल आहे.
गूगलच्या होमपेज वर आज वसुंधरा दिन 2024 च्या निमित्ताने खास डूडल साकारण्यात आलं आहे. हवामानबदल बाबत (Climate Change Progress) जनजागृती करत हा पृथ्वी दिन साजरा केला जात आहे. यामध्ये गूगलच्या प्रत्येक्ष अक्षरामध्ये जगभरात जेथे व्यक्ती, संस्था आणि स्थानिक सरकार पृथ्वीचे नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता आणि संसाधने जतन करण्यासाठी दररोज प्रयत्न करत आहेत त्यांना हायलाईट करण्यात आले आहे. Planet vs. Plastics या थीमवर आजचा पृथ्वी दिन साजरा केला जात आहे. Earth Day 2024 Messages in Marathi: जागतिक वसुंधरा दिनाच्या Quotes, WhatsApp Wishes, GIF Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा .
पहा पृथ्वी दिन गूगल डूडल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)