Earth Day 2024 Climate Change Progress Google Doodle: हवामानबदल कडे लक्ष वेधणारं वसुंधरा दिन 2024 निमित्ताने गूगलचं खास डूडल

Planet vs. Plastics या थीमवर आजचा पृथ्वी दिन साजरा केला जात आहे. Climate Change Progress निमित्त खास गूगल डूडल आहे.

Earth Day 2024 Climate Change Progress Google Doodle: हवामानबदल कडे लक्ष वेधणारं वसुंधरा दिन 2024  निमित्ताने गूगलचं खास डूडल
Google Doodle | Twitter

गूगलच्या होमपेज वर आज वसुंधरा दिन 2024 च्या निमित्ताने खास डूडल साकारण्यात आलं आहे. हवामानबदल बाबत (Climate Change Progress) जनजागृती करत हा पृथ्वी दिन साजरा केला जात आहे. यामध्ये गूगलच्या प्रत्येक्ष अक्षरामध्ये जगभरात जेथे व्यक्ती, संस्था आणि स्थानिक सरकार पृथ्वीचे नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता आणि संसाधने जतन करण्यासाठी दररोज प्रयत्न करत आहेत त्यांना हायलाईट करण्यात आले आहे. Planet vs. Plastics या थीमवर आजचा पृथ्वी दिन साजरा केला जात आहे. Earth Day 2024 Messages in Marathi: जागतिक वसुंधरा दिनाच्या Quotes, WhatsApp Wishes, GIF Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा .

पहा पृथ्वी दिन गूगल डूडल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2024 08:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).