Chandrayaan-3 Misson: चंद्रयान 3 च्या प्रवासात कॅमेर्याने टिपले पृथ्वी, चंद्राचे फोटोज; पहा ISRO ने शेअर केलेले फोटो
इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाताना पृथ्वी आणि चंद्राचे काही खास फोटोज घेतले आहेत.
Chandrayaan-3 Misson कडे सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अंतिम टप्प्याकडे प्रवास करत असलेले हे मिशन सध्या चर्चेचा विषय आहे. इस्त्रो कडून त्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान Lander Imager कॅमरामधून उड्डाणाच्या वेळेस दिसणारी पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर दिसणारी पृथ्वी अशी दोन्ही रूपं शेअर करण्यात आली आहेत. Moon Viewed By Chandrayaan 3: अप्रतिम! चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ, तुम्हीही पाहू शकता हे अप्रतिम दृश्य (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Advertisement
Advertisement
Advertisement