Chandrayaan-3 Misson कडे सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अंतिम टप्प्याकडे प्रवास करत असलेले हे मिशन सध्या चर्चेचा विषय आहे. इस्त्रो कडून त्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान Lander Imager कॅमरामधून उड्डाणाच्या वेळेस दिसणारी पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर दिसणारी पृथ्वी अशी दोन्ही रूपं शेअर करण्यात आली आहेत. Moon Viewed By Chandrayaan 3: अप्रतिम! चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ, तुम्हीही पाहू शकता हे अप्रतिम दृश्य (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)