Chandrayaan 3 Launch Today Live Streaming: चंद्रयान 3 च्या उड्डाणाचं इथे पहा थेट प्रक्षेपण! (Watch Video)

ऑगस्टच्या अखेरीस चांद्रयान चंद्रावर पोहोचेल.

Chandrayaan 3 Launch | Twitter

भारत देश आज चंद्रयान 3 च्या माध्यमातून नवा विक्रम प्रस्थापित करणयासाठी सज्ज झाला आहे. चंद्रयान 2 मधील चूक आणि त्रृटी दूर सारत इस्त्रोने तिसर्‍या चंद्रयान मोहिमेची तयारी केली आहे. दुपारी 2.30 वाजता श्रीहरिकोटा येथून चंद्रयान 3 अवकाशामध्ये झेपावणार आहे. भारताच्या या मोहिमेकडे जगाचं लक्ष लागलं आहे. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी युट्युब वर खास लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवलं जाणार आहे. नक्की वाचा: Chandrayaan 3 Launch: '....तर आजचा दिवस सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल', चंद्रयान 3 लॉन्चवर पतंप्रधानांनी भावना केल्या व्यक्त .

पहा चंद्रयान 3 लाईव्ह  स्ट्रिमिंग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)