Chandra Grahan 2023 Sutak Kal: चंद्र ग्रहणाचा सुतक काळ सुरू; Badrinath Temple चे दरवाजे बंद

त्यामुळे आता देशातील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन बंद करण्यात आले आहे.

Badrinath Temple

चंद्रग्रहणाचा सुतककाळ आता सुरू झाला आहे. आज रात्री 1 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणारं हे ग्रहण 2 वाजून 22 मिनिटांनी संपणार आहे. हिंदु धर्मियांमध्ये मान्यतांनुसार, सुतककाळामध्ये देवधर्म टाळला जातो. त्यामुळे आता देशातील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन बंद करण्यात आले आहे. रात्री ग्रहण संपल्यानंतर शुद्धीकरण करून पुन्हा देवदर्शन सुरू केले जाईल. चार धाम पैकी एक बद्रीनाथ मंदिरामध्येही आता दरवाजे बंद करण्यात आले आहेत. Chandra Grahan 2023: आज वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार; पहा कसं, कधी, कुठे? 

बद्रीनाथ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)