Sam Altman ओपनएआयमध्ये सीईओ म्हणून परतणार

OpenAI कंपनीने मंगळवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ब्रेट टेलर, लॅरी समर्स आणि अॅडम डी'अँजेलो यांच्या बनलेल्या नवीन मंडळासोबत सॅम ऑल्टमन यांच्या परत येण्यासाठी "तत्त्वतः करार" आहे.

Sam Altman | (Photo Credit: ANI)

OpenAI कंपनीने मंगळवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ब्रेट टेलर, लॅरी समर्स आणि अॅडम डी'अँजेलो यांच्या बनलेल्या नवीन मंडळासोबत सॅम ऑल्टमन यांच्या परत येण्यासाठी "तत्त्वतः करार" आहे. डी'एंजेलो हा मागील बोर्डाचा होल्डओव्हर आहे. ज्याने सुरुवातीला शुक्रवारी ऑल्टमन यांना काढून टाकले. त्यांतर बरेच पडसाद उमटले. नंतर कंपनीने एक पाऊल मागे घेतले.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement