दोन हजार रुपयांच्या नोटबंदीवर Zomato ची धम्माल प्रतिक्रिया, नेटकऱ्यांना देखील आवडली पोस्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. या नोटा अजूनही कायदेशीर निविदा राहतील

Zomato (Photo Credits: IANS)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. या नोटा अजूनही कायदेशीर निविदा राहतील, परंतु बँकेत नोटा बदलून देण्याचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आला आहे. या मोठ्या घोषणेनंतर नेटकऱ्यांनी समिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मीम्सपासून ते शंकांपर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गजबजला होता. झोमॅटोने देखील यावर एक मजेशीर ट्विट केले आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement