PM Modi's Post On AI and India: सध्या सर्वत्र एआय तंत्रज्ञाची चर्चा सुरू आहे. अशातचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एआय तंत्रज्ञानावर पोस्ट केली आहे. आम्ही मनोरंजक काळात जगतो आणि AI ते आणखी मनोरंजक बनवत आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम तंत्रज्ञान, नावीन्य, आरोग्य सेवा, शिक्षण, शेती आणि इतर गोष्टींवर पडतो, असं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय मोदींनी @LinkedIn 12 तारखेपासून सुरू होणाऱ्या अतिशय रोमांचक GPAI समिटवर पोस्ट करा. नक्की सहभागी व्हा, असं आवाहनही केलं आहे. (हेही वाचा - AI Impact On Humanity Survey: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवता नष्ट करण्याचा धोका, CEO Summit सीईओंचा दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)