Paytm Payments Bank ठरली UPI LITE payments ची सुविधा देणारं एकमेव प्लॅटफॉर्म

Paytm Payments Bank सध्या UPI LITE Payments ची सुविधा देणारं एकमेव प्लॅटफॉर्म आहे.

paytm

Paytm Payments Bank  सध्या  UPI LITE Payments ची सुविधा देणारं एकमेव प्लॅटफॉर्म आहे. पेटीएम वर याद्वारा रिअल टाईम ट्रान्झॅक्शन सिंगल टॅपवर करता येणं शक्य आहे. पिक अव्हर्समध्येही ही सुविधा सुरळीत सेवा देते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now