Paytm ने UPI व्यवहारांसाठी लॉन्च केला मेड इन इंडिया साऊंड बॉक्स

आता पेटीएम कडून मेड इन इंडिया साऊंडबॉक्स लॉन्च करण्यात आला आहे.

paytm

पेटीएम ने यूपीआय च्या व्यवहारांसाठी यूपीआय आणि क्रेडिट कार्ड साठी नवा मेड इन इंडिया साऊंडबॉक्स लॉन्च केला आहे. ह्हा भारतामध्ये बनवलेला पॉकेट साऊंडबॉक्स आहे. सध्या उपलब्ध असलेला साऊंडबॉक्स हा भारतामध्ये बनवलेला नाही. पण आता पेटीएम कडून मेड इन इंडिया साऊंडबॉक्स लॉन्च करण्यात आला आहे. नक्की वाचा:  Google Wallet Contactless Payment App आता भारतामध्येही उपलब्ध; पहा कसं वापरायचं हे अ‍ॅप.  

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement