मोदी सरकारकडून पहिल्यांदाच ऑनलाइन गेमिंगसंदर्भात एक फ्रेमवर्क तयार केला आहे, ज्यामध्ये सरकारकडून देशात 3 प्रकारच्या गेमला परवानगी देणार नाही. सट्टेबाजीचा समावेश असलेल्या किंवा वापरकर्त्यासाठी हानीकारक ठरणाऱ्या आणि व्यसनाधीन घटकांचा समावेश असलेल्या खेळांवर देशात बंदी घातली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)