Nike Layoffs: टेक कंपन्यांसोबत आता नाईके कंपनीमध्ये देखील कर्मचारी कपात

लोकांकडून सध्या बुटांची मागणी कमी झाल्यामुळे यापुढे नाईके आणि इतर मोठ्या कंपन्याही कर्मचारी कपात करण्याची शक्यता

layoff Pixabay

मागील काही दिवसांपासून बड्या टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात (Layoffs) केली आहे. गुगल (Google), मेटा (Meta), अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सारख्या मोठ्या कंपन्यांनी लोकांना कामावरुन काढून टाकले आहे. आता टेक कंपन्यांसोबत नाईके सारखी बुट बनवणारी कंपनीही आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. या संदर्भात अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना सोशल मिडीया साइट लिंकडीनवर व्यक्त केल्या आहेत. लोकांकडून सध्या बुटांची मागणी कमी झाल्यामुळे यापुढे नाईके आणि इतर मोठ्या कंपन्याही कर्मचारी कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement