NPR Layoffs: अमेरिकेतील नॅशनल पब्लिक रेडिओ आपल्या 100 कर्मचाऱ्यांना देणार नारळ
यासोबतच या रेडिओ वरील चार लोकप्रिय पॉडकास्टचे प्रोडक्शन देखील थांबवणार आहे.
वॉशिंग्टनमधील (Washington) नॅशनल पब्लिक रेडिओ (NPR) ही मिडीया संस्था आपल्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच एकुण 100 जणांना कामावरुन कमी करणार आहे. यासोबतच या रेडिओ वरील चार लोकप्रिय पॉडकास्टचे प्रोडक्शन देखील थांबवणार आहे. ही संस्था सध्या आर्थिक समस्येचा सामना करत आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; एकूण कर्मचारी संख्येच्या 3 टक्के लोकांना कामावरून काढले
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Zomato Layoffs: फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; जाणून घ्या कारण
Advertisement
Advertisement
Advertisement