Modi Govt Portal Will Find Lost Mobile: मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यावर आता काळजी नको, हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ट्रॅक करण्यात मदत करणारी वेबसाईट सरकार लवकरच करणार लाँच
ही वेबसाईट 17 मे लाँच होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या वेबसाईटचे लोकार्पण करतील.
चोरीला किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी सरकार लवकरच sancharsaathi.gov.in या वेबसाईटचे लोकार्पण करणार आहे. या वेबसाईटमुळे चोरीला किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी फायदा हा होईल. ही वेबसाईट 17 मे लाँच होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या वेबसाईटचे लोकार्पण करतील. सुरुवातीच्या काळात ही वेबसाईट फक्त दिल्ली आणि मुंबई क्षेत्रात कार्यरत राहील.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)