Meta लवकरच आणणार AI-powered Chatbots

चॅटबॉट्सवर प्रयोग करणारी मेटा ही पहिली सोशल मीडिया साइट नाही. या वर्षाच्या सुरुवातीला स्नॅपचॅटने चॅटबॉट, My AI लॉन्च केला.

Meta (PC - Wikimedia Commons)

Meta लवकरच आणणार AI-powered chatbots आणण्याच्या तयारीमध्ये आहे. मागील महिन्यात थ्रेड जारी करत ट्वीटरला स्पर्धा वाढवल्यानंतर आता पुन्हा पहिल्यासारखे युजर्स मध्ये लोकप्रिय राहण्यासाठी मेटा कडून फेसबूक, इस्टाग्राम वर नवा चॅटबोट आणला जाणार आहे जो माणसांप्रमाणे मदत करू शकेल. चॅटबॉट्सवर प्रयोग करणारी मेटा ही पहिली सोशल मीडिया साइट नाही. या वर्षाच्या सुरुवातीला स्नॅपचॅटने चॅटबॉट, My AI लॉन्च केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement