Meta and Jio Collaboration: आता Whatsapp वरून होणार Online Shopping; ग्राहक 'या' नंबरवर मेसेज करून देऊ शकतील ऑर्डर

ग्राहक त्यांच्या WhatsApp चॅटमध्ये JioMart वरून खरेदी करू शकतात.

Meta and Jio Collaboration (संग्रहित संपादित प्रतिमा)

तंत्रज्ञान कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्मने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp वर JioMart लाँच करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे रिलायन्स रिटेलचे ग्राहक व्हॉट्सअॅपवर किराणा सामान ऑर्डर करू शकतील. ग्राहक त्यांच्या WhatsApp चॅटमध्ये JioMart वरून खरेदी करू शकतात. ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे JioMart वर  917977079770 या नंबरवर ‘Hi' पाठवून सामनाची खरेदी करू शकतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement