Kyndryl Layoffs: जगभरातून मोठ्या प्रमाणावर कमर्चारी कपात करण्याची घोषणा

कार्यक्षमतेचे कारण देत कर्मचाऱ्यांना काढण्याची घोषणा केली आहे.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

IBM ला आयटी इनफ्रास्टक्चर सेवा पुरवणारी कंपनी Kyndryl कंपनीने जगभरातून मोठ्या प्रमाणावर कमर्चारी कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे अनेक लोकांनाची नोकरी जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कार्यक्षमतेचे कारण देत कर्मचाऱ्यांना काढण्याची घोषणा केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement