Kotak Mahindra Bank App Down: कोटक महिंद्रा बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप डाउन, वापरकर्ते चिंतेत
कोटत महिंद्रा बॅंक अॅप सध्या बंद असल्याची माहिती मिळाली आहे.
Kotak Mahindra Bank App Down: कोटक महिंद्रा बॅंक अॅप संदर्भात एका माहिती समोर आली आहे. कोटत महिंद्रा बॅंक अॅप सध्या बंद असल्याची माहिती मिळाली आहे. वापरकर्ते व्यवहार तपासू शकत नाहीत. शुक्रवारी सकाळपासून कोटक महिंद्रा बँकेचे ॲप काम करत नाही. सेवा खंडित झाल्यामुळे, वापरकर्ते कोटक महिंद्रा बँक ॲपवर लॉग इन करू शकत नाहीत. कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की, 'काही ग्राहकांसाठी आमच्या मोबाइल बँकिंग ॲपवर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल आम्हाला माहिती आहे. आमची तांत्रिक टीम ताबडतोब परिस्थितीला संबोधित करत आहे. लवकरच अॅप सुरळीत चालू होईल अशी माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)