Kotak Mahindra Bank App Down: कोटक महिंद्रा बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप डाउन, वापरकर्ते चिंतेत

कोटक महिंद्रा बॅंक अॅप संदर्भात एका माहिती समोर आली आहे. कोटत महिंद्रा बॅंक अॅप सध्या बंद असल्याची माहिती मिळाली आहे.

Kotak Mahindra Bank App Down: कोटक महिंद्रा बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप डाउन, वापरकर्ते चिंतेत
Kotak Mahindra Bank | (Photo Credits: Facebook)

Kotak Mahindra Bank App Down: कोटक महिंद्रा बॅंक अॅप संदर्भात एका माहिती समोर आली आहे. कोटत महिंद्रा बॅंक अॅप सध्या बंद असल्याची माहिती मिळाली आहे. वापरकर्ते व्यवहार तपासू शकत नाहीत. शुक्रवारी सकाळपासून कोटक महिंद्रा बँकेचे ॲप काम करत नाही. सेवा खंडित झाल्यामुळे, वापरकर्ते कोटक महिंद्रा बँक ॲपवर लॉग इन करू शकत नाहीत. कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की, 'काही ग्राहकांसाठी आमच्या मोबाइल बँकिंग ॲपवर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल आम्हाला माहिती आहे. आमची तांत्रिक टीम ताबडतोब परिस्थितीला संबोधित करत आहे. लवकरच अॅप सुरळीत चालू होईल अशी माहिती दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2024 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).