1K Kirana Layoff: किराना टेक स्टार्टअप कंपनीतून 40% कर्मचाऱ्यांना काढणार

जागतिक मंदीमुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

layoff Pixabay

1K Kirana Layoff: किराना टेक स्टार्टअप किराना बाजार आपल्या कंपनीतून 40% कर्मचाऱ्यांना काढणार आहे. कंपनीमध्ये सध्या 600 कर्मचारी काम करत असून अनेकांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये देखील शिफ्ट करणार आहेत. कंपनीच्या नव्या धोरणानुसार कंपनीतील जास्तीत खर्चावर मर्यादा आणण्याचा कंपनीचा सध्या विचार आहे. जागतिक मंदीमुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement