PSLV-C56/DS-SAR Mission: चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवीन मिशन; 30 जुलै रोजी सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 करणार प्रक्षेपित
भारतीय अंतराळ संस्था 30 जुलै रोजी सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 मोहीम प्रक्षेपित करेल. ISRO ने माहिती दिली की PSLV-C56 सह सहा सह-प्रवासी उपग्रह 30 जुलै रोजी सकाळी 06.30 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जातील.
PSLV-C56/DS-SAR Mission: चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आता एक नवीन मिशन सुरू करणार आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) आपल्या पुढील मोहिमेची तयारी करत अलून लवकरच ही मोहीम पूर्ण करणार आहे. भारतीय अंतराळ संस्था 30 जुलै रोजी सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 मोहीम प्रक्षेपित करेल. ISRO ने माहिती दिली की PSLV-C56 सह सहा सह-प्रवासी उपग्रह 30 जुलै रोजी सकाळी 06.30 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जातील. (हेही वाचा - Mission Gaganyaan: अंतराळात मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज; मिशन गगनयानच्या SMPS ची यशस्वी चाचणी)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Advertisement
Advertisement
Advertisement