Aditya L1 Mission Launch Date: इस्रोची मोठी घोषणा! सूर्य मिशनची प्रक्षेपण तारीख आली समोर
मिशन 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता प्रक्षेपित केले जाईल. ISRO ने सांगितले की, आदित्य-L1 हा श्रीहरिकोटा येथून सूर्याचा अभ्यास करणारा पहिला उपग्रह असेल.
Aditya L1 Mission Launch Date: चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आता सूर्याचा अभ्यास करण्यास सज्ज झाले आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी यापूर्वीच याबाबत माहिती दिली आहे. आता इस्रोने सूर्य मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आदित्य एल1 मिशनच्या प्रक्षेपण तारखेची घोषणा करताना, इस्रोने X वर पोस्ट केले की, मिशन 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता प्रक्षेपित केले जाईल. ISRO ने सांगितले की, आदित्य-L1 हा श्रीहरिकोटा येथून सूर्याचा अभ्यास करणारा पहिला उपग्रह असेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Advertisement
Advertisement
Advertisement