Instagram Down: जगभरात इंस्टाग्राम डाऊन! शेवटी इंस्टाग्रामने सादर केला जाहीर माफीनामा
जगभरात तब्बल अर्धा तासासाठी इंस्टाग्राम डाऊन झालं होतं. तरी आता इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत सुरु झाली आहे.
करोडो तरुणाच्या काळजाचा ढोका असणारं इंस्टाग्राम (Instagram) जगभरात तब्बल अर्धा तासासाठी डाऊन झालं होतं. इंस्टाग्राम का डाऊन झालं असावं असा अनेकांना प्रश्न पडला. तोच इंस्टाग्राम वापरकर्त्यांच्या इंस्टाग्राम डाऊन (Instagram Down) बाबत ट्वीटरवर (Twitter) चर्चा रंगल्या आणि काही मिनिटांतचं ट्वीटरवर इंस्टाग्राम डाऊन ट्रेन्ड होवू लागलं. संबंधीत माहित इंस्टाग्राम कॉम (Instagram Comms) या इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरुन देण्यात आली तसेच इंस्टाग्राम पूर्ववत सुरु झाल्यानंतर इंस्टाग्राम कडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement