Koo Shutting Down: भारतीय सोशल मीडीया स्टार्टअप 'कू' बंद होणार - रिपोर्ट्स
भारतामध्ये सेलिब्रिटीज आणि मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात Koo App प्रोमेट केले होते.
ट्वीटर ला टक्कर देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं भारतीय सोशल मीडीया स्टार्टअप 'कू' (Koo App) आता ठप्प पडणार आहे. चार वर्षांपूर्वी सुरू झालेलं 'कू' आता गाशा गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे. ऑनलाइन मीडिया फर्म डेलीहंट बरोबर अधिग्रहण चर्चा पूर्ण झाल्यानंतर चार वर्षांच्या जुन्या स्टार्टअपचा बंद करण्याचा निर्णय झाल्याचा दावा रिपोर्ट्स मधून पुढे येत आहे. भारतामध्ये सेलिब्रिटीज आणि मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात Koo App प्रोमेट केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)