Vimal Kapur appointed as Honeywell CEO: भारतीय वंशाचे विमल कपूर बनणार हनीवेल कंपनीचे नवे सीईओ
विमल कपूर यांनी कंपनीत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. ज्यामध्ये बिल्डिंग टेक्नॉलॉजीचे सीईओ अशा अनेक पदाचा समावेश आहे.
अमेरिकन कंपनी हनीवेल (Honeywell) इटंरनॅशनलने विमल कपूर (Vimal Kapur) यांना हनीवेलचे कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कंपनीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅरियस अॅडमझिक यांची जागा ते घेणार आहे. 1 जून रोजी सर्वोच्च पदाची जबाबदारी स्विकारणार आहे. विमल कपूर यांनी कंपनीत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. ज्यामध्ये बिल्डिंग टेक्नॉलॉजीचे सीईओ अशा अनेक पदाचा समावेश आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)