Google Search Engine Down: गुगल सर्च इंजिन डाऊन, अनेकांचं काम ठप्प!

आज सकाळी जवळपास 7 वाजता जगभरात सर्च इंजिन गूगल तब्बल 10 मिनिटांसाठी डाऊन झालं.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

सर्च इंजिन असलेलं गुगल झालं आणि काही काळासाठी अनेकांचं काम ठप्प झालं. आज सकाळी जवळपास 7 वाजता जगभरात (World Wide) सर्च इंजिन गूगल (Google) तब्बल 10 मिनिटांसाठी डाऊन झालं. त्यानंतर काही काळातच गुगलच्या सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली. पण कंपनीकडून तात्काळ याप्रकाराची दखल घेण्यात आली आहे. तरी गूगल डाऊन होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.  10 मिनीटांसाठी का होईना पण गुगल अचानक बंद झाल्याचा, जागतिक स्तरावर परिणाम दिसून आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement