Google ला NCLT कडून झटका, 1337.76 कोटींचा भरावा लागणार दंड
नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) ने बुधवारी कंपनीला दंड भरण्यासाठी आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली.
नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) ने Android मधील प्रबळ स्थानाचा गैरवापर करण्याशी संबंधित एका प्रकरणात CCI आदेश कायम ठेवला आहे. CCI ने Google ला 1,337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) ने बुधवारी कंपनीला दंड भरण्यासाठी आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)