Google Layoffs: कर्मचारी कपातीसोबत आता गूगलकडून 100 रोबोट्सना नारळ

हे रोबो कंपनीच्या मुख्यालयातील कॅफेटेरिया स्वच्छ करायचे.

Google Pixabay

गुगलची (Google) मूळ कंपनी अल्फाबेटने (Alphabet) अलीकडेच 12,000 कर्मचारी आणि 100 रोबोट्सना (Robots) कामावरून काढून टाकले आहे. हे रोबो कंपनीच्या मुख्यालयातील कॅफेटेरिया स्वच्छ करायचे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी हा निर्णय घेतला आहे. सुंदर पिचाई यांनी अल्फाबेटचा 'एव्हरीडे रोबोट्स' प्रकल्प रद्द केला आहे. हे गुगलच्या प्रायोगिक लॅब अंतर्गत एक युनिट आहे. कंपनीच्या कॅफेटेरिया स्वच्छ करण्यासाठी रोबोट्सला प्रशिक्षण देण्यात आले होते.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement