Glassdoor Layoffs: एम्पॉयर रेटींग वेबसाईट ग्लासडोअरने 140 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

म्हणजे कंपनीतील सुमारे 15 टक्के कर्मचारी त्यांनी कमी केले आहे.

Layoffs (PC- Pixabay)

Glassdoor कंपनीने आपल्या कंपनीतील सुमारे 140 कर्मचाऱ्यांना कमी केल्याची घोषणा केली आहे, म्हणजे कंपनीतील सुमारे 15 टक्के कर्मचारी त्यांनी कमी केले आहे. सध्या सुरु असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपनी कडून सांगण्यात आले आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement