Twitter Down Funny Memes: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केलेले काही ट्विटर डाउन मजेदार मीम्स आणि जोक्स पाहूयात.
Twitter Down Funny Memes: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर अलीकडेच हजारो वापरकर्त्यांसाठी डाउन झाले. त्यापैकी बर्याच जणांनी सोशल मीडिया वेबसाइटवर प्रवेश करताना समस्या नोंदवल्या. त्याच वेळी, इतर अनेकांनी त्यांच्या ट्विटर सूचना कार्य करत नसल्याची तक्रार केली. ट्वविटर डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केलेले काही ट्विटर डाउन मजेदार मीम्स आणि जोक्स पहा. (हेही वाचा - Twitter Down: Elon Musk यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून तिसऱ्यांदा ट्विटर डाउन; वापरकर्त्यांना लॉग इन करण्यात येत आहेत समस्या)
Twitter Down Funny Memes:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)