Meta Lays Off Employees: फेसबूकची पॅरेंट कंपनी Meta मधून 11 हजार कर्मचारी निलंबित
फेसबूकची पॅरेंट कंपनी Meta मधून 11 हजार कर्मचारी निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
फेसबूकची पॅरेंट कंपनी Meta मधून 11 हजार कर्मचारी निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी ट्वीटर आर्थिक नुकसानीचं कारण देत कर्मचार्यांना नारळ दिला आहे. त्यापाठोपाठ आता फेसबूक मध्येही कर्मचार्यांना कामावरुन कपात करण्यात आले आहे. "the most difficult changes we've made in Meta's history", असे Mark Zuckerberg यांनी लिहलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)