Single Charging Rule: आता सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी C type चार्जर बंधनकारक, सिंगल चार्जिंग पोर्टसाठी नवीन नियम मंजूर
2024 पर्यंत EU मध्ये मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेर्यांसाठी सिंगल चार्जिंग पोर्टसाठी नवीन नियम मंजूर केला आहे.
युरोपियन संसदेने 2024 पर्यंत EU मध्ये मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेर्यांसाठी सिंगल चार्जिंग पोर्टसाठी नवीन नियम मंजूर केला आहे. याचा परिणाम जगभरातील देशांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण त्यांना SB Type-C चार्जिंगनुसार युरोपसाठी गॅझेट बनवावे लागतील. मोबाइल कंपन्यांनाही सर्व स्टॅंडर्ड फोनसाठी सिंगल चार्जरचा नियम पाळावा लागेल. यामुळे ग्राहकांना सर्वात जास्त फायदा होईल. त्यांना वेगवेगळ्या मोबाईलसाठी वेगवेगळे चार्जर घ्यावे लागणार नाहीत. मात्र सिंगल चार्जिंग पोर्टचा अपल मोबाईल कंपनीला चांगलाचं फटका बसू शकतो.
Advertisement
संबंधित बातम्या
Telangana Shocker: झोपेत मोबाईलच्या चार्जिंग वायरला स्पर्श केला अन् जीव गमावला; विजेचा धक्का बसल्याने मृत्यू
USB Charger Scam: सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करत असाल तर व्हा सावध! वेगाने पसरत आहे 'युएसबी चार्जर स्कॅम', सरकारने जारी केला अलर्ट
Shocking! रात्री मोबाईल फोन चार्जरला लावून झोपली होती तरुणी; विजेचा धक्का बसून झाला मृत्यू
Xiaomi कडून 100W वायरलेस चार्जिंग स्टँड लॉन्च, अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार फोन
Advertisement
Advertisement
Advertisement