Twitter New Logo: 'X' घेणार ट्वीटरच्या चिमणीची जागा; Twitter Headquarters वर Elon Musk यांनी दाखवला नवा लोगो
इंग्रजी वर्णमालेतील एक्स हे अक्षर मस्क यांच्या आवडीचं आहे. त्यांच्या खाजगी आयुष्यापासून ते अगदी पूर्वीच्या प्रोजेक्ट्समध्येही 'एक्स' चा समावेश आहे.
Elon Musk सध्या ट्वीटर चं रिब्रॅन्डिंग "X" करण्याच्या तयारीमध्ये आहेत. "everything app" असं म्हणत आता ट्विटरचा लोगो 'X'केला जाणार आहे. त्यामुळे सध्या असलेली निळी चिमणी जाऊन त्याऐवजी आता 'X'दिसेल. नुकतीच याची झलक ट्वीटरच्या हेडक्वार्टर वर दाखवण्यात आली आहे. तसेच ट्विटर चं डोमेन देखील Twitter.com वरून X.com होणार आहे. इंग्रजी वर्णमालेतील एक्स हे अक्षर मस्क यांच्या आवडीचं आहे. त्यांच्या खाजगी आयुष्यापासून ते अगदी पूर्वीच्या प्रोजेक्ट्समध्येही 'एक्स' चा समावेश आहे. नक्की वाचा: Twitter New Logo X: ट्विटरच्या ब्लू बर्डची जागा घेणार X; काय आहे यामागील एलोन मस्कचं 24 वर्षे जुनं नातं? जाणून घ्या .
पहा मस्क यांचे ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement